महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांच वितरण मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,३ सप्टेंबर- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ग्रंथाचे प्रकाशन तसेच उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचा वितरण समारंभ आज…

Read More

कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना बंद होणार नाही

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाला कृतज्ञतेची किनार योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड नागपूर, दि. 31: रेशीमबाग मैदान येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला.या समारंभास केवळ लाभार्थी या नात्याने नव्हे तर योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश

पंढरपूर एमआयडीसी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४- पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एमआयडीसीच्या उभारणीला आता गती येणार आहे….

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत मनसे नेते दिलीप धोत्रे बाळा नांदगावकर यांनी केली चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली चर्चा मनसेच्या मागणीला यश.. पंढरपूर नगरपालिका शाळा इमारत दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याचे दिले शिक्षण मंत्र्यांनी आदेश .. लवकरच नगरपालिका शाळा होणार चकाचक .. पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पंढरपूर…

Read More

फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्या वयोश्री योजना फॉर्म भरण्याच्या कॅम्पला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

फलटण शहर भाजप अध्यक्ष व माऊली फाउंडेशन संस्थापक अनुप शहा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४ – फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्या वतीने वयोश्री योजना फॉर्म भरण्याच्या आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती फलटण शहर भाजपचे अध्यक्ष व माऊली फाउंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Read More

काही प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या, निराधार बातम्या पसरवून फेक नॅरेटीव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद; महिन्याभरात १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढविण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई,दि.27 :- महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा…

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्यावतीने गुरुवारपासून फॉर्म भरण्यात येणार राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात जगण्यासाठी आणि वयपरत्वे येणारे अपंगत्व यामध्ये मदत करण्यासाठी सुरू फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०७/२०२४- महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनंदिन…

Read More

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर – आ समाधान आवताडे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर – आ समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०७/२०२४ – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील खराब रस्त्यांसाठीच्या कामासाठी एकूण ५६ कोटी रुपये एवढ्या निधीला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे खराब झालेले रस्ते दर्जोन्नती होऊन दळणवळणास अधिक चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार…

Read More

पुण्यातील निवडुंग विठोबा मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न

पुण्यातील निवडुंग विठोबा मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न पुणे /डॉ अंकिता शहा,१७ जुलै- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दि.१७ जुलै रोजी पुण्यात श्री. विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. पुण्यात गणेश पेठेतील निवडुंग विठोबा मंदिर येथे आज आषाढी एकादशी निमित्त डॉ.निलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याचे…

Read More

इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सक आंदोलनाच्या तयारीत

स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मात्र बोगस वैद्यकीय व्यवसाय ठरवून गुन्हे गंभीर दाखल केले जात आहेत पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४- राज्यातील इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी वैद्यकीय व्यवसायास परवानगी दिलेली असतानाही स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मात्र बोगस वैद्यकीय व्यवसाय ठरवून गुन्हे गंभीर दाखल केले जात आहेत. या अन्यायास वाचा फोडण्यासाठी 22 जुलै 2024 पासून…

Read More
Back To Top