” जय भारत प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी वारी बालदिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा.”…..!

सोलापूर:- जय भारत प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी वारी बालदिंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . या सुमंगल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिद्राम फुले गुरुजी चेअरमन जय भारत प्राथमिक शाळा यांनी स्वीकारले तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. मारुती माळगे साहेब शालेय समिती सदस्य,सचिव श्री.दीपक फुले सर,मुख्याध्यापक श्री. नारायण सूर्यवंशी सर , तसेच शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विठू…

Read More

भाविक वारकरी मंडळाच्या वतीने अबू आझमी यांचा जाहीर निषेध….!

सोलापूर:- सोलापूर येथे भाविक वारकरी मंडळाच्या वतीने पार्क चौक, सोलापूर येथे अबू आझमी यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. रस्त्यावर नमाज साठी उत्तर प्रदेश मध्ये योगीनी जे धोरण जाहीर केले त्यावर बोलण्यासाठी त्यांनी वारी व पालखी मार्ग या विषयी उदाहरण दिले ते खूप चुकीचं होत म्हणून त्यांचा निषेध व्यक्त केला. वारी ही केवळ पायी चालत…

Read More

वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला समर्पित असणारा उपक्रम आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी

वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला समर्पित असणारा उपक्रम आरोग्याची वारी,पंढरीच्या दारी पंढरपूरची वारी म्हटली म्हणजे महाराष्ट्राचे आस्था केंद्र.संपूर्ण राज्यातील वारकरी विठुरायाच्या भक्ती रसात तल्लीन होवून पंढरपूर गाठू लागतात. ही वारी केवळ पायी चालत दर्शन घडविणारी नाही तर आपल्या नि:स्वार्थ,जीवाची पर्वा न करता दर्शनाची ओढ असणाऱ्या भावनांचे दर्शन घडविणारी विचारधारा आहे.या वारीमध्ये राज्यातून नाही,तर बाहेरील राज्यांतूनही वारकरी दर्शनाच्या…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.26 – आषाढी एकादशी दि.17 जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.त्यानुसार दि.07 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता.श्री विठ्ठलास लोड…

Read More

गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा

गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२४ – येथे गुलाल, बुक्क्याची उधळण व दहीहंडी फोडून महाद्वार काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या हजेरी लावतात तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या व भाविक पंढरीचा निरोप घेतात. मात्र याच्या…

Read More

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०७/२०२४ – गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचे दर्शन…

Read More

आषाढीचे यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पत्रकारांकडून सत्कार

आषाढीचे यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पत्रकारांकडून सत्कार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०७/२०२४- यंदा पंढरपूर येथे विक्रमी भरलेल्या आषाढी यात्रेचे काटेकोरपणे नियोजन करणाऱ्या जिल्ह्यातील प्रशासनाचा पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंढरीची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी मोठी अध्यात्मिक पर्वणी असली तरी प्रशासनासाठी मात्र एक मोठे आव्हान असते. राज्यभरातून येणाऱ्या पालख्या,विविध राज्यातून येणारे लाखो भाविक…

Read More

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.21- गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून मुख्यमंत्री सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या वर कठोर कारवाई होणार भेसळ तपासण्यासाठी महसूल पथक तयार व तपासणी सुरुवात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि 18/07/2024 – आषाढी एकादशीदिवशीला पंढरपूर येथे मोठया प्रमाणात यात्रा भरते. चालू वर्षी आषाढी यात्रा सोहळयाचा कालावधी दिनांक ०६ जुलै २०२४ ते २१ जुलै २०२४ आहे. आणि, आषाढी यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक…

Read More
Back To Top