
फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकर्यांना भरीव मदत मिळावी – कल्याण काळे
पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४ – पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याण काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकर्यांना भरीव मदत मिळावी…