
अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली जेष्ठ पत्रकार कुलकर्णी यांच्या तक्रारीला यश…..!
नांदेड- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले वाहनाची नंबर प्लेट पांढऱ्या रंगात होती तर ती गाडी परमिट पासिंगची असल्यामुळे नंबर प्लेट पिवळा रंगात असावी म्हणून जेष्ट पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी आरटीओ मध्ये तक्रार केल्यावर व त्याचा पाठपुरावा केल्यावर अखेर नंबर प्लेट पिवळ्या रंगाची लावण्यात आली. पण आतापर्यंत नियमबाह्य सदरील गाडी वापरात आणली…