
टोळी मुकादमांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठोस निर्णय
टोळी मुकादमांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठोस निर्णय आमदार अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांवर बैठक मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : साखर उद्योगातील ट्रॅक्टर मालकांची फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी टोळी मुकादमांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षते खालील बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले….