मात्र मुलांच्या मोबाईल वापराबाबत गांभार्याने विचार करण्याची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्याचा विश्वविक्रम पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/१२/२०२४ – पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला गिनेस विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे.या विश्वविक्रमासाठी पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्यात आले.गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदवला गेल्याची अधिकृत घोषणा केली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,आमदार चित्रा वाघ,राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष डॉ.मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर,पुणे पुस्तक…