प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यास प्रतिबंधात्मक व कौटुंबिक सुरक्षा कायद्याची वेगाने कारवाई गरजेची: उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी साठी योजना अंमलबजावणीत महिलाकेंद्री दृष्टीकोन आवश्यक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे स्री आधार केंद्र चर्चासत्रात आवाहन प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया व कौटुंबिक सुरक्षा कायद्याची वेगाने कारवाई गरजेची: पत्नीचा कात्रीने पुण्यातील व हैदराबादमधील पत्नीचा कुकरमध्ये शिजवून हत्येप्रकरणी प्रकरणी दखल पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ :स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिलांवरील…

Read More

ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे दुःखद निधन उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ : ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.ही दुःखद घटना कळताच शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद…

Read More

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवोत्सव साजरा

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवोत्सव साजरा आमदार,खासदार,मंत्री,नेते यांचा ना.एकनाथ शिंदे व ना.नीलम गोर्हे यांच्या हस्ते सत्कार मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मुंबई येथे शिवोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व आमदार,खासदार,मंत्री,नेते यांचा सत्कार करण्यात आला.ना.एकनाथ शिंदे व ना.नीलम गोर्हे यांच्या…

Read More

भारतीय राज्य घटनेतील मुल्यांना संवर्धित करण्यास नव्या कायद्यांवर सातत्याने चर्चा व सर्वसंमती व्हावी – उपसभापती नीलम गोर्हे

भारतीय राज्य घटनेतील मुल्यांना संवर्धित करण्यास नव्या कायद्यांवर सातत्याने चर्चा व सर्वसंमती व्हावी देश,राज्य,गावे व परिवारासह सर्वत्र संवाद तसेच लोकशाही मुल्ये अंगीकरणे गरजेचे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या भुमीतील विधानसभेत विचार मांडणे जीवनातील ऐतिहासिक क्षण ८५ व्या पाटणा,बिहार येथील अखिल भारतीय पिठासन अधिकारी परिषदेत उपसभापती नीलम गोर्हे यांचे प्रतिपादन पाटणा बिहार,दि.२०:- पाटणा बिहार येथे लोकसभा अध्यक्ष…

Read More

आकारी पडच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सुलभ कार्यप्रणाली करण्याबाबत शासनासोबत बैठक घेणार – डॉ.नीलम गोऱ्हे

महाराष्ट्रातील आकारी पड जमीन बाधितांना शासनाच्या निर्णयाने न्यायाची आशा ,खेड तालुका व जि.पुणें येथील समस्त शेतकरी बांधवांचे प्रतिपादन आकारी पडच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सुलभ कार्यप्रणाली करण्याबाबत शासनासोबत बैठक घेणार – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई, दि.१८ जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रा तील काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आकारी पड जमिनीसंदर्भातील संघर्षात विधानपरिषद…

Read More

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ : नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्षापासून करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर…

Read More

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह या निर्णयाची प्रभावी अंमल बजावणी करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.१३ जानेवारी २०२५ : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्त्वाचा असतो.आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात.ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात…

Read More

उल्हासनगरमधील सरकारी निरीक्षणगृह अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा.. उपसभापती डॉ नीलम गो-हे

उल्हासनगरमधील सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा.. मुलींसाठी समुपदेशन आणि कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे…उप सभापती नीलम गो-हे यांची मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना विनंती मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ :- उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत अधिक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावेत अशी विनंती विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे…

Read More

ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा.. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा .. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश.. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.10: नायलॉन मांजामुळे राज्याच्या काही भागात नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात, तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा…

Read More

इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास…उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

इचलकरंजीतील पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पत्रकारांसाठी मोलाचे वक्तव्य इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास… कोल्हापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६/०१/२०२५: सोमवार दि.६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…

Read More
Back To Top