महायुतीसाठी हे 5 मुद्दे ठरले गेम चेंजर ! मविआच्या पराभवावर शिवसेनानेत्या डॉ.नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

महायुतीच्या विजयानंतर शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे बुके देऊन केले अभिनंदन… महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर ! मविआच्या पराभवावर शिवसेनानेत्या डॉ.नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या? मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर…

Read More

नारायण राणे यांनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे

नारायण राणेंनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या निलेश राणेंना निवडून द्या – डॉ.गोऱ्हे यांचे आवाहन सिंधुदुर्ग /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ नोव्हेंबर २०२४ : कोकणाला विकासाची दृष्टी देण्याचे काम माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. याच राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे धनुष्यबाण या…

Read More

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे मुंबादेवी येथे शायना एन.सी ,शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचार सभा मुंबई /पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा…

Read More

खानापूर विधानसभा जि. सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे

खानापूर विधानसभा जि.सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे सुहास बाबर यांना बहुमताने निवडून देण्याचे डॉ. गोऱ्हे यांचे आवाहन स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी टेंभू पाण्याच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे कार्य केले विटा सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४ : स्व.अनिलभाऊ बाबर यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. त्यांना योजना…

Read More

जनतेच्या कल्याणाकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी एकवीरा देवीच्या चरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली प्रार्थना

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे एकवीरा देवीच्या चरणी; जनतेच्या कल्याणाकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी केली प्रार्थना दर्यावरचे शूर विर तुझ्या पायाचे चाकर,तच कृपा तरी त्यासी त्यांना एकची आधार अशी शिवसेना व महायुतीसाठी आरती …डॉ.निलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/११/२०२४: आज शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कार्ला येथील श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले.दर्यावरचे शूर वीर तुझ्या पायाचे…

Read More

स्त्रियांच्या आर्थिक विकासाचे दार उघडण्याचे कार्य महायुती सरकारने केले- शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

महायुती सरकारने स्त्रियांच्या सक्षमीकरणावर भर दिल्याने राज्यात स्त्रियांच्या मतपेढीत वाढ – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे महायुती सरकारने स्त्रियांच्या आर्थिक विकासाचे दार उघडण्याचे कार्य केले पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ नोव्हेंबर २०२४ : आज पुणे येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोलताना…

Read More

महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी -शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही; निवडणूक आयोगाकडे सावंत यांच्या विरोधात लेखी तक्रार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ नोव्हेंबर २०२४: मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबाबत बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘इंपोर्टेड माल चालणार नाही’ असे विधान केलेले…

Read More

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची राजभवनाला भेट ,विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे सह विविध मान्यवर उपस्थित

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची राजभवनाला भेट; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती मुंबई ,दि.२९ ऑक्टोबर २०२४ : स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सांचेझ पत्नी डोना बेगोना गोमेझ यांच्यासह तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन यांनी मुंबई भेटीवर आलेले स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सांचेझ यांचे शासनाच्या वतीने राजभवन मुंबई येथे स्वागत केले….

Read More

भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी- शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक पुणे दि.२५ ऑक्टोबर २०२४ : भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी…

Read More

विजया रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/१०/२०२४- शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांची त्यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी…

Read More
Back To Top