
शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश मनसेच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० एप्रिल २०२४: पुण्यातील कोथरूड,वडगाव, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांतील महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर…