महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन व स्लिपर कोचचे डबे वाढवावे – खासदार प्रणिती शिंदे
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन व स्लिपर कोचचे डबे वाढवावे रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज-विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 06 डिसेंबर रोजी दरवर्षी हजारो भिमसैनिक ऊर्जा भुमी, चैत्यभुमी येथे डॉ.बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी जात असतात. भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने दरवर्षी सोलापूर येथून विशेष गाड्या सोडल्या जातात….