
नगरपरिषदेने केलेल्या ठरावाची एक तप पूर्ती तथागताच्या अस्थी दर्शनाने संपन्न
नगरपरिषदेने केलेल्या ठरावाची एक तप पूर्ती तथागताच्या अस्थी दर्शनाने संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२४-पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिसोबतच धम्मसेनापती असलेले प्रमुख शिष्य सारिपुत्त व महामोग्लायन यांच्या अस्थिधातू तसेच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातुंचे पंढरपूर येथील बुद्धभूमीवर स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सम्यक क्रंती मंच चे संस्थापक सिद्धार्थ जाधव,…