फक्त घोषणा नको,चांगल्या बस प्रवाश्यांना तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत – अ.भा.ग्राहक पंचायतची मागणी

फक्त घोषणा नको,प्रवाश्यांना चांगल्या बस तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत -अ.भा. ग्राहक पंचायतीची मागणी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, सुस्थितीत बसमधून प्रवास एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. त्यासाठी नवीन लालपरी बसेस प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायत ने परिवहन मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त माण तालुक्यात अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मासाळवाडी येथे अभिवादन ज्ञानवर्धिनी हायस्कूल येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन म्हसवड ता.माण / ज्ञानप्रवाह न्यूज- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त मासाळवाडी ता.माण जि.सातारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी,डॉ.वसंत मासाळ,नानासाहेब मासाळ, महेश…

Read More

बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करु : उदय दूदवडकर

बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करु : उदय दूदवडकर पोंभुर्ले येथे स्मृतीदिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणकार्याची गेली ३५ वर्षे जोपासलेली चळवळ अभिमानास्पद आहे परंतू ही चळवळ पत्रकारांपूर्ती मर्यादित आहे असे वाटते. इथून पुढच्या काळात विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या माध्यमातून बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा…

Read More

पंढरपूर नगरपरिषदच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पुतळ्याचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर, खरेदी परीक्षक विजय शहाणे,प्रशासकीय अधिकारी रवींद्र सूर्यवंशी,जयंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शिंदे,सतीश अप्पा शिंदे,संदीप मुटकुळे,नागेश माळी,…

Read More

मावळा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे, दि.14 मे – मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कासेगांव ता.पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर मावळा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला.याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज…

Read More

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव मध्ये उत्साहात साजरी

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव मध्ये उत्साहात साजरी कासेगांव/शुभम लिगाडे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० एप्रिल २०२५- महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव ता.पंढरपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर लिंगायत समाजबांधवांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आला. महात्मा बसवेश्वर महाराज हे 12 व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक,सामाजिक परिवर्तन घडवून…

Read More

स्वेरीमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

स्वेरीमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२ मे २०२५ – गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये दि ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. स्वेरीमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पंढरपूर (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन व…

Read More

हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया

हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हा आहे.या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.या दिवशी आपण जे काही करतो ते अक्षय्य राहते. उदाहरणार्थ दानधर्म तसेच सोने नाणे खरेदी यांसारख्या गोष्टी करतो कारण अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही क्षय होणार नाही…

Read More

जातीपातीचे निर्मूलन करण्याची नामी संधी संविधानात आहे : ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

जातीपातीचे निर्मूलन करण्याची नामी संधी संविधानात आहे : ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे पंचशील मंडळाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – आज सर्व समाज जाती-जातीत विभागल्याने भारतीय स्वातंत्र्यावर एक संकट उभारले आहे. हे संकट जर घालवायचे असेल तर जगातील एकमेव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हे शक्य होईल त्यांच्या महान कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी…

Read More
Back To Top