
ChatGPT च्या नवीन फीचरने जगाला लावलं वेड; सोशल मीडियावर ट्रेंड
ChatGPT च्या नवीन फीचरने जगाला लावलं वेड; सोशल मीडियावर ट्रेंड जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – सध्या सोशल मीडियावर Ghibli-शैलीतील AI फोटो ट्रेंड होत आहेत. अनेक वापरकर्ते आपले फोटो AI मॉडेलद्वारे Ghibli अॅनिमेशन शैलीत रूपांतरित करून पोस्ट करत आहेत. मात्र या AI तंत्रज्ञानाचा वापर करताना काही महत्त्वाच्या बाबी…