टोळी मुकादमांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठोस निर्णय

टोळी मुकादमांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठोस निर्णय आमदार अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांवर बैठक मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : साखर उद्योगातील ट्रॅक्टर मालकांची फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी टोळी मुकादमांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षते खालील बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले….

Read More

आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण

पंढरपूर एसटी बस आगारात पाच नवीन बस दाखल आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपुरात आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत.या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजरी, विभागीय वाहतूक…

Read More

खर्डीत नारळ विक्रीस कायमस्वरूपी बंदी

खर्डीत नारळ विक्रीस कायमस्वरूपी बंदी पंढरपूर /अमोल कुलकर्णी- सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी गावामध्ये नारळ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की दर गुरुवारी व अमावस्येला भाविकांची गर्दी असते तर कार्तिक वद्य त्रयोदशीला सात दिवस पुण्यतिथी सप्ताह असतो.यावेळी अनेक भाविक नारळ फोडतात.त्यामुळे होणाऱ्या कचऱ्याचा त्रास व विल्हेवाट यावरून अनेक समस्या…

Read More

तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ.नीलम गोऱ्हे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ. नीलम गोऱ्हे तुळजापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेच्या भक्तीचा विशेष उल्लेख केला. याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ….

Read More

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशा नुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. या…

Read More

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत NMMS द.ह.कवठेकर प्रशालेचे यश

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्र दीपक यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) सन 2024- 2025 मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले असून प्रशालेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.या परीक्षेत प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले आहे. आणेराव जय…

Read More

धुळ्यात प्रथमच एक दिवसीय नॅशनल सायबर कॉन्फरन्सचे आयोजन

धुळ्यात प्रथमच एकदिवसीय नॅशनल सायबर कॉन्फरन्सचे आयोजन धुळे /ज्ञानप्रवाह न्यूज – सध्याच्या आधुनिक काळात आपण सर्व जण एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेलेले आहोत.याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली स्वत:ची सायबर सुरक्षा करणे अत्यंत आवश्यक आहे. याची दखल घेत सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी यांनी धुळे शहरात एस.व्ही.के.एम. कॉलेज येथे दि.१२ एप्रिल २०२५ रोजी…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे कारवाई करत चार वाहने केली जप्त पंढरपूर ,दि.03:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने माण व भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे तीन अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण…

Read More

वनक्षेत्रावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी- डॉ.नीलम गोऱ्हे

वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२ एप्रिल २०२५ : राज्यातील वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात हरित लवादाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून, याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम…

Read More

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी आतापासूनच तयारीला लागा-आ.समाधान आवताडे

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागा- आ.समाधान आवताडे यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालवून येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांचे व जनावराचे पाण्यावाचून हाल होता कामा नये याची जबाबदारी अधिकारीवर्गाची असून प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. ज्या ठिकाणी अडचण येत असेल त्या…

Read More
Back To Top