सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते झेंडा वंदन कार्यक्रम संपन्न सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जानेवारी २०२५ –२६ जानेवारी १९५० रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे भारतीय संविधान अंमलात आले, आपल्या देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून २६…