पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

राष्ट्रमाता व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०१/२०२५ –पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रमाता व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी जयंत पवार,प्रीतम येळे,संभाजी देवकर,कृष्णात जगताप, संतोष कसबे,अमोल सर्वगोड,विकी झेंड, श्री.ढवळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top