अंधशाळेत महाराष्ट्र दिन साजरा

अंधशाळेत महाराष्ट्र दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर,नगरपालिका शाळा क्रमांक तीन व उर्दू शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंधशाळेचे विशेष शिक्षक महेश म्हेत्रे सर यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहन करण्यात आले.या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रगीताने मानवंदना…

Read More

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण पंढरपूर दि.01: – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय पंढरपूर येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास तहसिलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, नायब…

Read More

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीतासोबत राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा…गाऊन ध्वजवंदन केले. या कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त…

Read More

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंदिर समिती च्यावतीने ध्वजारोहण संपन्न

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने ध्वजारोहण संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिना निमित्त श्री संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्यास मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके…

Read More

अग्निशमन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार – अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले

पंढरपूर अग्निशमन सेवा सप्ताह सुरु पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19/04/2024- केंद्र शासन निर्देशानुसार १४ ते २० एप्रिल हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात सेवा दिवस व २३ एप्रिल हा सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.दि.१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदी एस एस फोर्ट स्टिकिन या जहाजावर स्फोट होऊन अग्निशमन चे कार्य करत असताना अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी व…

Read More
Back To Top