कर्नल भोसले चौक शिव जन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने आयोजित रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५

कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने आयोजित भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५ बाल मित्रांच्या कलागुणांना वाव देणारी ही सर्वात मोठी स्पर्धा – माजी आमदार दत्तात्रय सावंत सर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निम्मित याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती…

Read More

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य,त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्मनिष्ठा ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छावा सिनेमा करमुक्त व्हावा

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य,त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्मनिष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया– हिंदु जनजागृती समिती छावा चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०२/२०२५: धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीने करमुक्त (Tax-Free) करावा, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे….

Read More

आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेऊन प्रशासनात काम करावे – मंदार गोंजारी

आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेऊन प्रशासनात काम करावे – मंदार गोंजारी स्पर्धा परीक्षेमध्ये मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांची निवड झाल्याने त्यांचा अहिंसा पतसंस्था म्हसवड यांचेवतीने सत्कार म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज-नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांची निवड…

Read More

यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला

यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को.ऑप.असोसिएशन सोलापूर तर्फे देण्यात येणारा यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला देण्यात आला. दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर या बँकेला ठेवी रुपये २०१ ते ५०० कोटी या वर्गवारीमध्ये तृतीय क्रमांकाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार मिळाला…

Read More

हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गातील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू –मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे माणगाव कुडाळ/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०८/०२/२०२५ – भारत हे हिंदु राष्ट्र आहे; कारण या राष्ट्रात ९० टक्के हिंदू समाज आहे. राज्य आणि केंद्र सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आहे.यापुढील प्रवासही मंदिरे व…

Read More

हिरे त पहिल्यांदाच एकाच दिवशी 25 रुग्णांच्या डोळ्या वर शस्त्रक्रिया

हिरे त पहिल्यांदाच एकाच दिवशी 25 रुग्णांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया– जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेटून केले अभिनंदन शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकातील डॉक्टरांचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेटून केले अभिनंदन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून केले चष्मांचे वाटप धुळे,दि.8 फेब्रुवारी 2025,जिमाका वृत्तसेवा- शहरातील डॉ.भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 25 रुग्णांवर तर आज 10 रुग्णांवर असे एकूण 35 नेत्र…

Read More

पंढरपूर रेल्वे स्टेशनवर प्रवासी दिन साजरा – प्रवाशांना तिळगूळ वाटप

पंढरपूर रेल्वे स्टेशनवर प्रवासी दिन साजरा-प्रवाशांना तिळगूळ वाटप पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- अखिल भारतीय ग्राहक पंचायती तर्फे रथसप्तमी हा दिवस राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त पंढरपूर रेल्वे स्टेशनवर तिळगूळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे स्टेशन प्रबंधक के के मिश्रा होते. प्रारंभी ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या…

Read More

सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेद चिकित्सा शिबीराचे आयोजन

सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेद चिकित्सा शिबीराचे आयोजन बालरंगभूमी परिषदेचा आगळावेगळा उपक्रम… सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था बालरंगभूमी परिषद,शाखा- सोलापूर,फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया,सोलापूर आणि लिमये निसर्गोपचार व डॉ.प्रांजली मार्डीकर यांच्या सहकार्याने सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आयुर्वेद चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत…

Read More

पटवर्धन कुरोली शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा भेट देऊन वाढदिवस साजरा

पटवर्धन कुरोली शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा भेट देऊन वाढदिवस साजरा पटवर्धन कुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या ठिकाणी युवा उद्योजक राहुल सर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा संच भेट देण्यात आला. यावेळी शाळेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष…

Read More

संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ. रावसाहेब पाटील

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बार असोशिएशनच्या विद्यमाने भीम प्रतिष्ठान च्यावतीने ॲड प्रविणसिंह रजपूत व ॲड संजीव सदाफुले यांचा विधी भूषण उपाधिने गौरवः मानवी इतिहासात न्यायाचा विचार महावीर बुध्दांनी मांडला संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ.रावसाहेब पाटील सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जानेवारी २०२५ – परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिक सेवेतून प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करता येते.आजचे…

Read More
Back To Top