दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्या साठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील

दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील. हुलजंती तसेच मंगळवेढा शहरात इफ्तार पार्टी आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅंवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे…

Read More

बालविवाहाची समस्या थांबवण्यास सर्वसमावेशक कायदा व्यवस्था,प्रबळ इच्छाशक्ती,लोकसहभागाची विशेष गरज आहे – न्यायाधीश श्रीमती एस.ए. साळुंखे

बालविवाह रोखण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण – न्यायाधीश श्रीमती एस.ए.साळुंखे पंढरपूर दि. 04:- बालविवाहाची समस्या थांबवण्यासाठी सर्वसमावेशक कायदा व्यवस्था आणि प्रबळ इच्छाशक्ती तसेच लोकसहभागाची विशेष गरज आहे. जर बालविवाह झाला तर बालविवाहासाठी दोषी ठरलेल्या सर्व व्यक्तींना दंड, किंवा शिक्षा होऊ शकतात. या कायद्यात मुलांसाठी विवाहाचे किमान वय 21 वर्षे आणि मुलींचे 18 वर्षे निश्चित करण्यात…

Read More

रमजाननिमित्त अभिजीत पाटील यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे पंढरपुरात आयोजन

रमजाननिमित्त अभिजीत पाटील यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे पंढरपुरात आयोजन हिंदू-मुस्लिम समाजाकडून पाटील यांचे कौतुक पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये स्टेशन मज्जिद,बडा कब्रस्तान याठिकाणी रमजाननिमित्त इफ्तार पार्टींचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यात पाटील हे नेहमीच अग्रेसर असतात.सर्वधर्म…

Read More

श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेत मतदान जागृती अभियान अंतर्गत पालकांना पत्र

श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेत मतदान जागृती अभियान अंतर्गत पालकांना पत्र पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर शाळेत मतदान केंद्र आहे.या शाळेच्या केंद्रावर मतदान जागृती अभियान राबविण्यात आले.आपल्या भारतीय लोकशाहीच्या उत्सवात कुटुंबातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरीकांना पत्रलेखन करून ७ मे सोमवार रोजी मतदान करण्याचे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तविधान भवनात आदरांजली मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 03 एप्रिल : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज बुधवार, दिनांक 03 एप्रिल, 2024 रोजी विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे…

Read More

भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन

भगवान महावीरांच्या २६२३ व्या जन्मकल्याण सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन तुषार गांधींच्या उपस्थित होणार विशेषांक प्रकाशन,विचार संगोष्ठी व पुरस्कार वितरण सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज : वर्धमान विश्व प्रतिष्ठान आणि पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्या वतीने भगवान महावीर : जीवन व विचार शोध व बोध विशेषांकाचे प्रकाशन, ‘महावीर व महात्मा गांधी’ या विषयावर संगोष्ठी आणि ‘पुरस्कार वितरण’ अशा…

Read More

युमॅनीटी फाउंडेशनने राबविले मोफत आरोग्य शिबीर

युमॅनीटी फाउंडेशनने राबविले मोफत आरोग्य शिबीर धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – युमॅनिटी फाउंडेशन तर्फे जुन्नेर ता.जि.धुळे ग्रामस्थांसाठी ॲड. मोहन भंडारी धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात धुळयातील डॉ.सुशिल नवसारे,डॉ.संजय सिंघवी,डॉ.हर्षराज संचेती आणि युनिटी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी जुन्नेर गावातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी…

Read More

सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीसाठी मिलिंद शहा दाम्पत्याचा मोठा हातभार

गोपाळ रावसाहेब भोसले यांनी डॉ राजेंद्र शहा यांच्या स्मरणार्थ सिमेंटची पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून दिली सरकोली/ ज्ञानप्रवाह न्यूज – सरकोली ता.पंढरपूर येथील पर्यटन स्थळ निर्मिती मध्ये वृक्षारोपणास पाणीपुरवठा करण्यासाठी सरकोलीचे शेतकरी मिलिंद शहा यांनी डॉ राजेंद्र शहा व डॉ स्नेहल शहा यांच्या स्मरणार्थ डॉ स्नेहराज शहा पाणीपुरवठा योजना पाईपलाईन साठी यापूर्वी 35 हजार रुपये दिले…

Read More
Back To Top