हनुमान जयंतीनिमित्त राऊ येथील 100 वर्षे जुन्या हनुमान मंदिरात तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपन्न**

🙏 *भक्तांनी भंडाऱ्यांमध्ये व लंगरात खुले मनाने दिला सहभाग 📍**इंदूर (राऊ), एस.डी. न्यूज एजन्सी।** जिथे संपूर्ण देशात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली, तिथे इंदूर जिल्ह्यातील राऊ परिसरातील ऐतिहासिक आणि चमत्कारी **हनुमान सदन मंदिरात** तीन दिवसांचा भव्य **प्राणप्रतिष्ठा महोत्सव** मोठ्या उत्साहात पार पडला. हा प्रसंग श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा संगम ठरला, जिथे हजारो भाविकांनी…

Read More

आज शेतकरी संवेदना दिवस

आज शेतकरी संवेदना दिवस (आत्महत्या दिवस,अन्नत्याग दिवस) सांगली/ ज्ञानप्रवाह न्यूज – १९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रा तील यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावातील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी त्यांच्या पत्नी मालती आणि चार मुलांसह आत्महत्या केली. ही घटना राज्यातील पहिली नोंदवलेली शेतकरी आत्महत्या मानली जाते.करपे कुटुंबाने थकीत वीज बिलामुळे वीज जोडणी खंडित केल्याने आणि त्यामुळे पिके वाळल्याने…

Read More

महिलांच्या सक्षमीकरणा साठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, न्याय व्यवस्थेच्या बळकटीकरणातून त्यांच्या हक्कांचे संरक्षण- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे,न्याय व्यवस्थेच्या बळकटीकरणातून त्यांच्या हक्कांचे संरक्षण- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे स्त्री आधार केंद्राच्यावतीने जागतिक महिला आयोगाच्या अंतर्गत ६९ व्या सत्रानिमित्त ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन मुंबई,दि.१४ मार्च २०२४ :शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि महिला व बालकांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्याय व्यवस्थेत ठोस सुधारणा आवश्यक आहेत,असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती…

Read More

माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर परिसराची जयहिंद करीअर अकॅडमीच्या मुलांनी केली स्वच्छता

माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर परिसराची जयहिंद करीअर अकॅडमीच्या मुलांनी केली स्वच्छता मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज-तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानच्या यात्रेची सांगता झाल्यानंतर येथील जयहिंद करीअर अकॅडमीच्या 40 मुलांनी सामाजिक काम म्हणून या मंदिर परिसराची स्वच्छता करुन परिसर स्वच्छ केला. तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानची यात्रा महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवस भरते.मंदिर परिसरात व्यापार्‍यांनी मेवा मिठाई,रसपान…

Read More

जेष्ठ कलाशिक्षक भारत गदगे सरांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

जेष्ठ कलाशिक्षक भारत गदगे सरांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०३/२०२५- पंढरपूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार तसेच लोकमान्य विद्यालयाचे ज्येष्ठ सेवानिवृत्त कलाध्यापक भारत गदगे सर यांचा सोलापूर कलाध्यापक संघाच्या वतीने डॉ.वा.का.किर्लोस्कर सभागृह, हि.ने.वाचनालय,सोलापूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये मा.प्राचार्य सुदर्शन देवरकोंडा यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी गोपाळराव डांगे,भंवर राठोड,धर्मेश टंक, गोपीनाथ नवले,सतीश सुभेदार,सोलापूर कलाध्यापक…

Read More

बहुजन समाजातील लेकींना होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था देत लठ्ठे एज्युकेशन सोसायटी त्यांचे करिअर घडवते-प्रा.एन.डी.बिरनाळे

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची वसतिगृहे म्हणजे फुले दांपत्याच्या स्त्री शिक्षण कार्याला सलाम.. बहुजन समाजातील लेकींना होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था देऊन लठ्ठे एज्युकेशन सोसायटी त्यांचे करिअर घडवते-प्रा.एन.डी.बिरनाळे सांगली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०: जत, खानापूर,आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागातील बहुजन समाजातील लेकींना शिक्षण घेण्यासाठी लेडीज होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था करणारी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ही महात्मा जोतिबा, क्रांतीमाता सावित्रीमाई, उस्मान आणि फातिमा…

Read More

श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळे च्यावतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड सौ.धनश्रीताई घाडगे व अध्यक्षस्थानी सचिवा सौ सुनेत्रा ताई पवार या होत्या.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा…

Read More

दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन आधुनिक जगात, जिथे कामाचा ताण आणि वेगवान जीवनशैली हे सर्वसाधारण बनले आहे, तिथे दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे हे एक आव्हानात्मक कार्य बनले आहे. कामाच्या ठिकाणी उच्च अपेक्षा, वेळेची कमतरता आणि वाढत्या जबाबदार्‍या यामुळे अनेकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करावे लागते. परंतु, या दोन्ही बाजूंमध्ये योग्य…

Read More

स्वेरीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांनी साजरा केला रोटी डे

स्वेरीने साजरा केला ‘रोटी डे’ स्वेरीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचा उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०३/२०२५- तरुणाई ही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत विविध डे साजरा करत असल्याचे सांगितले जात आहे.उद्याच्या भारताचे आपण आधारस्तंभ आहोत याचा जणू या तरुणाईला विसर पडलेला असल्याचे आपल्याला जाणवते. अशा मुल्यहिन संस्कृती मधून तरुणाईला वेळीच बाहेर काढणे गरजेचे आहे म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे…

Read More

शाळकरी मुलांची तहान भागवून वाढदिवस साजरा..

शाळकरी मुलांची तहान भागवून वाढदिवस साजरा..खर्डी प्राथमिक शाळेला आरो प्लांट भेट खर्डी परिसरातील प्राथमिक शाळेला स्पीकर संच,एल ई डी प्रोजेक्टर,पंखे अशी उपयोगी उपकरणे दिली पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज /अमोल कुलकर्णी- उद्योजक आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात पण वाढदिवस उपक्रम काय घेऊ असे विचारून ठोस भरीव कार्य समाजासाठी करणारा लाखात एक असतो.असेच उदाहरण म्हणजे तरुण उद्योजक…

Read More
Back To Top