जम्मू-काश्मीर : भारतीय लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा



Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेले ऑपरेशन गुरुवारी यशस्वीरित्या संपले. 

तसेच या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून AK47 रायफल, दोन हातबॉम्ब, चार AK47 मॅगझिन आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.  

 

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील लोलाब जंगल परिसरात संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आणि यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. 

तसेच भारतीय लष्कराने दहशतवाद्यांकडून  AK47 रायफल, दोन हातबॉम्ब, चार  AK47 मॅगझिन आणि दारूगोळा जप्त केला आहे. 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top