सोलापूर:- जेल रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांची वाहतूक शाखेकडे नियुक्ती झाल्याबद्दल AR News नेटवर्कचे कॅमेरा पर्सन संदेश सोरटे यांनी पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांचा बुके देऊन सत्कार केला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वाहतूक शाखेकडील तमाम कर्मचारी, तौसिफ नदाफ आदि उपस्थित होते.
