सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन

सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- अखिल भारत जयगुरू संप्रदायाचे सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज, कलकत्ता यांनी दि. 07 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची मुर्ती व उपरणे देऊन…

Read More

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके श्री.पांडूरंगास मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे परंपरेनुसार 24 तास दर्शन असते. त्यानुसार दि.04 नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडूरंगास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्या देवून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले होते….

Read More

प्रक्षाळपूजेने होणार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे राजोपचार पूर्ववत

प्रक्षाळपूजेने होणार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे राजोपचार पूर्ववत दि.20 नोव्हेंबरला श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,ता.19-श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची दि. 20 नोव्हेंबरला प्रक्षाळ पूजा संपन्न होत असून, श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन सर्व नित्यराजोपचार सुरू होत असल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी एकादशी मंगळवार,दि.12 नोव्हेंबर…

Read More

मंदिर समितीला कार्तिकी यात्रेत 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मंदिर समितीला कार्तिकी यात्रेत 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न –कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ता.17- माघी, चैत्री,आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भरत असतात. कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा 12 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या यात्रा कालावधीत मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची…

Read More

सुरक्षा रक्षक असल्याचे सांगून भाविकांची फसवणूक करणार्या तोतया इसमावर गुन्हा दाखल

सुरक्षा रक्षक असल्याचे सांगून भाविकांची फसवणूक करणार्या तोतया इसमावर गुन्हा दाखल मंदिर समितीकडून करण्यात आला गुन्हा दाखल पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात शंकर चनाप्पा भोसले हा इसम मंदिर समितीच्या कंत्राटी सुरक्षा रक्षकाचा पेहराव घालून भाविकांकडून पैसे घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन देतो असे सांगून भाविकांची फसवणूक करताना दिसून आल्याने त्याच्यावर मंदिर…

Read More

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/११/२०२४ – कार्तिकी यात्रा दरवर्षी प्रबोधिनी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी कार्तिकी यात्रा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेचा कालावधी दि.02 ते 15 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरवर्षी…

Read More
Back To Top