
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण मुंबई,दि.२०/०७/२०२४- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,आमदार आशिष शेलार,पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,झी समूहाचे पुनीत गोएंका,ज्येष्ठ अभिनेते…