
कौशल्य रोजगार सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करणार प्रयत्न- शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे
शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांची घेतली भेट ग्रामस्थांनी राज्य सरकारचे मानले आभार कौशल्य रोजगार सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करणार प्रयत्न मुंबई दि.८ मे २०२४: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इर्शाळवाडीमधील लोकांना पायाभूत सुविधा नव्याने उभारण्यात आलेल्या आहेत. इथे वीज, पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. नागरिक नेहमीप्रमाणे रोजगारासाठी बाहेर जात आहेत.इथलं…