
पंढरपूरातील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा मा.आ.परिचारक यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
पंढरपूरातील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा मा.आ.परिचारक यांची मुख्यमंत्र्यांना विनंती.. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.११/०७/२०२४- आषाढी वारीच्या नावाखाली पंढरपूर शहरातील अनेक दुकानदारांची लहान मोठी दुकाने अतिक्रमणात काढण्यात येत असून यामुळे व्यापारी अक्षरशः उघड्यावर आले आहेत.आषाढी वारीवरच पंढरपूर शहरातील व्यावसायिक व नागरिकांचे संसार चालत असल्याने अतिक्रमण कारवाई थांबवावी अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक Ex MLA Prashant Paricharak यांनी…