सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपी कडुन ८,८१,७००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सोन्याचे व चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीकडुन ८,८१,७००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.४५७/ २०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्ह्यामध्ये एकुण ८,८१,७००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तु चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील साक्षीदार महिला हि फिर्यादीचे…

Read More

पंढरपूर शहरातील शरीरा विषयी गुन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार

पंढरपूर शहरातील शरीराविषयी गुन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार.. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्ह्या तील पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील शरीराविषयी गुन्हेगारी टोळी नं १ मधील सराईत गुन्हेगार १) शुभम किशोर लखेरी रा.विणे गल्ली,पंढरपुर ता.पंढरपुर (टोळी प्रमुख) २) दिनेश वासुदेव गोमासे, रा. कासारगल्ली, पंढरपुर (टोळी सदस्य ३) ईसा हारूण शेख रा.सहकार…

Read More

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा सोलापूर / जिमाका, दि.०५/०६/२०२५ :- महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्कतेने रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा…

Read More

विकास मेटकरी एम.पी.डी. ए.कायद्यांर्गत एका वर्षा साठी येरवडा कारागृह येथे स्थानबध्द

पंढरपुर शहरातील सराईत वाळू तस्कर धोकादायक व्यक्ती विकी उर्फ विकास मेटकरी एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी येरवडा कारागृह येथे स्थानबध्द…. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०४/२०२५- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीरपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच शरीरा विषयक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास मधुकर मेटकरी रा.देवकते मळा, पंढरपूर जि.सोलापुर हा अवैधरित्या…

Read More

काही तासांतच आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांचा बेस्ट डिटेक्शन अवॉर्डने सन्मान

काही तासांतच आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांचा बेस्ट डिटेक्शन अवॉर्डने सन्मान सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना बेस्ट डिटेक्शन अवॉर्डने केले सन्मानित पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : चाकूचा धाक दाखवून मोबाइलआणि पिकअप गाडी चोरणाऱ्या तीन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक करुन एकूण ११…

Read More

बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा

शहराजवळील बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरा जवळील बायपास रोड वरील दामाजी कारखान्याकडे जाणार्‍या चौकात बेकायदेशीर दारु अड्ड्यावर दारु पिण्यास वाहन चालक रस्त्याला वाहने उभा करुन जात असल्याने बायपास रोडला वाहतूकीची कोंडी होत असल्याचे विदारक चित्र असून सोलापूर ग्रामीणचे पोलीस…

Read More

पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील ४ वाळु तस्कर हद्दपार

पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील ०४ वाळु तस्कर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हद्दपार.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०१/२०२५ – पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळु व्यवसाय करणारा वाळू तस्कर टोळीतील सराईत गुन्हेगार ग्यानबा दिपक धोत्रे, रा.जुनी वडार गल्ली,पंढरपूर, ता.पंढरपूर, जि.सोलापूर टोळी प्रमुख, गणेश यलाप्पा बंदपट्टे रा.सरगम चौक, जुनी वडार गल्ली, पंढरपूर ता.पंढरपूर जिल्हा सोलापुर…

Read More

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी,जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना घेतले ताब्यात

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरामध्ये बाहेरून येवून जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना ताब्यात घेवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले ०१ पिस्टल,०३ जिवंत काडतुस, ०१ तलवार व ०१ चाकु जप्त केला. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करणे करीता दि.२६/१२/२०२४ रोजी रात्री गस्त करीत असताना कराड रोड…

Read More
Back To Top