श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास रवींद्र भांबरे या भाविकांकडून 1 लाख रूपयाची देणगी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास रवींद्र भांबरे या भाविकां कडून 1 लाख रूपयाची देणगी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज, ता.17- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास रवींद्र भांबरे सटाणा जि.नाशिक येथील भाविकानी 1 लाख 111 रूपयांची देणगी दिल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी देणगीदार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला आले असता…

Read More

कार्तिकी यात्रेसाठी वारकरी, भाविकांसाठी 1200 स्वयंसेवकांची विनामोबदला सेवा

कार्तिकी यात्रा : वारकरी,भाविकांसाठी 1200 स्वयंसेवकांची विना मोबदला सेवा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.10- कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत मंदिर समितीच्यावतीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.यासाठी विविध सेवाभावी संस्थांचे सुमारे 1200 स्वयंसेवक विना मोबदला 24 सेवा देत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र…

Read More

भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद पुरेसा उपलब्ध – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेसाठी आठ लक्ष बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –माघी,चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साजरा करण्यात येतात.यापैकी सध्या कार्तिकी यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास राजेंद्र गुजर या भाविकांकडून 1 लाखाची देणगी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास राजेंद्र गुजर या भाविकांकडून 1 लाख रूपयाची देणगी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास हुतात्मा जवान मेजर श्रीराम राजेंद्र गुजर यांचे स्मरणार्थ राजेंद्र संतोष गुजर,धानोरे जि.नाशिक या भाविकाने 1 लाख 100 रूपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. दि.06 नोव्हेंबर रोजी गुजर दांपत्य आपल्या मुलीच्या विवाह समारंभाची…

Read More

ओंकार कला अकादमी चेन्नईच्या बालकलाकारांनी सुमधुर स्वरांनी जिंकली पंढरपूरकरांची मने

ओंकार कला अकादमी चेन्नईच्या बालकलाकारांनी सुमधुर स्वरांनी जिंकली पंढरपूरकरांची मने अतुल खांडेकर यांचे रसाळ सुमधुर स्वरांनी रसिक तृप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, आणि सर्व सन्माननीय मंदिर समिती सदस्य आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत…

Read More
Back To Top