पंढरपूर येथे वारी कालावधी मध्ये गर्दीवर नियंत्रणासाठी ए.आय तंत्रज्ञानाचा वापर

एआय तंत्रज्ञानाव्दारे वारीत होणार गर्दीचे व्यवस्थापन वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची पंढरपूरात चाचणी एआय तंत्रज्ञानाव्दारे गर्दीचे प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ए.आय तंत्रज्ञानाचा वापर पंढरपूर,दि.08 :- महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. तसेच आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या चार प्रमुख…

Read More

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी – मंदिर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दि.01एप्रिल ते 31 जुलै 2025 मधील पुजांची होणार नोंदणी घरबसल्या करता येणार पुजेची नोंदणी यात चंदनउटी पूजेचा देखील समावेश पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.19 – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा,चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना…

Read More

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे घेतले दर्शन

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर, दि.16:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास…

Read More

अल्पावधीतच मूर्तीवर रासायनिक लेपन करावे लागल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करा- मंदिर महासंघ

अल्पावधीतच मूर्तीवर रासायनिक लेपन करावे लागल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा-मंदिर महासंघ श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेल्या रासायनिक लेपनास मंदिर महासंघ,वारकरी यांचा तीव्र विरोध- सुनील घनवट राष्ट्रीय संघटक मंदिर महासंघ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/03/2025- महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील सेवा पुरवठा कामाचा मे.शुभम सर्व्हिसेसचा ठेका रद्द – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील सेवा पुरवठा कामाचा मे.शुभम सर्व्हिसेसचा ठेका रद्द -कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मे.शुभम सर्व्हिसेसची सेवा समाधानकारक नसल्याने त्यांचा ठेका रद्द – मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर दि.11 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवास,…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन व संवर्धन बैठकीचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेत आयोजन

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन व संवर्धन: मंगळवारी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन,संवर्धन व जिर्णोद्वाराचे काम शासन निधीतून पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. सदर कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याबाबत टिसीएस कंपनीच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी…

Read More

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 : आषाढी, कार्तिकी, माघी,चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात. त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे.माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा आहे.सोमवार…

Read More

जया एकादशीनिमित्त भाविकांना शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या कडून फराळाचे वाटप

जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्याकडून फराळाचे वाटप पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज: माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ तर रुक्मिणी मातेची…

Read More

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ०८:- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज माघ शुद्ध जया एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समिती चे लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते क्रीडा मंत्री दत्तात्रय…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.07:- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस शुभांगी संजय गुरव यांनी सुमारे 4 किलो वजनाच्या चांदीच्या दोन फुलदाणी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल मंदिरे समितीच्यावतीने देणगीदार यांचा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More
Back To Top