नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सपत्निक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४- आज बुधवार दि.१७/०७/२०२४ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या औचित्यावर शिवसेना सचिव व नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सपत्निक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व मंदिरे समिती सदस्य ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व मंदिरे समिती कर्मचारी…

Read More

त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने केली अनोखी गांधीगिरी..

मुख्यमंत्र्यांच्या दौरा अन् लाडकी बहिणीच्या बांगड्या प्रशासनाने फोडल्या.. त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने केली अनोखी गांधीगिरी.. काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात अचानक दौरा केला.शिवाजी महाराज चौकामध्ये जाधव नामक एक गरीब अबला महिला चुडा विकत होत्या.मुख्यमंत्री आलेत म्हणत येथील प्रशासनाने त्या जाधव नामक महिलेच्या जवळ असलेले साहित्य काठ्या घालुन अक्षरशः चक्काचूर केले. एकप्रकारे…

Read More

पंढरपूरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केला नितेश राणेंचा निषेध

पंढरपूरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केला नितेश राणेंचा निषेध…. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०७/२०२४ – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे च्यावतीने आज जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या आदेशाने आ.नितेश राणेंचा जाहीर निषेध करण्यात आला .मा.मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे हे उद्योगपती श्री अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात इतर सेलिब्रिटींसोबत नाचले म्हणून आ.नितेश राणे यांनी बडबड करून…

Read More

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज चं माजी पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आढीव ता.पंढरपुर येथे युवासेनेतील सहकारी पंढरपूर उपतालुका प्रमुख समाधान इंद्रजित गोरे यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे वक्ते रणजित बागल यांनी भेट दिली. यावेळी बोलताना रणजित बागल…

Read More

माढा लोकसभा नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील मातोश्रीवर

माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट केले आभार व्यक्त मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले. त्यावेळेस सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,धनंजय…

Read More

खासदार अनिल देसाई यांचा शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या वतीने सत्कार

शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांचा शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्यावतीने सत्कार मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –शिवसेना भवन मुंबई येथे दि. १०/०६/२०२४ रोजी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून विजय झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या वतीने संभाजी शिंदे जिल्हाप्रमुख तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य यांच्या हस्ते…

Read More

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर विधानपरिषदेचे उमेदवार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबई येथील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 26 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयांमधून या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून सध्या…

Read More

अस्सल सोलापूरकराला निवडून द्या,बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे

आज मोदीजी मतं मागत आहेत ज्या प्रज्वलचे हात बळकट करा ते असले सेक्स रॅकेटमधील हात बळकट करायचे का ? उद्धव ठाकरे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29/04/2024 – अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा,असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केले. उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा…

Read More

नवनीत राणांचा जात प्रमाण पत्राचा प्रश्न सोडवला त्याप्रमाणे हिंदुत्ववादी खा. स्वामींच्या प्रमाणपत्राचा प्रश्न का नाही सोडवला ?- उध्दव ठाकरे

नकली शिवसेना असायला,ती तुमची डिग्री नाही; उद्धव ठाकरे यांचा पलटवार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.29/04/2024- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला. शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का ? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला. ते सोलापुरात महाविकास आघाडीच्या…

Read More

महाविकास आघाडीच्या सोलापूर व माढा मतदार संघातील उमेदवारांना निवडून आणण्यास शिव सैनिकांनी काम करावे – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मातोश्री मुंबई येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा समन्वयकांची बैठक संपन्न मा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हाप्रमुख संभाजी शिंदेंच्या हस्ते सन्मान पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६- मुंबई येथील मातोश्री बंगल्यावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More
Back To Top