माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पुढील रणनीतीसाठी पंढरपुरात महत्वपूर्ण बैठक
माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पंढरपुरात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि पुढील रणनिती आखण्याबाबत पंढरपुरात दि.२९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता महावीर नगर हॉटेल विठ्ठल इन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू ,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर…