
पंढरपुर मंगळवेढा विधान सभा मतदारसंघात ओबीसी समाज घटकांचा मनसेचे दिलीप धोत्रे यांना पाठिंबा
ओबीसी समाज घटकांचा मनसेचे दिलीप धोत्रे यांना पाठिंबा पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना मतदार संघातील आजी-माजी नगरसेवक तसेच सर्वच समाजातील नेते मंडळींचा पाठिंबा मिळत असताना आता…