
पंढरपूर-मंगळवेढा विधान सभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटून मागणी करणार : वसंत देशमुख
कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीत वसंत देशमुख यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी समर्थकांची मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटून मागणी करणार : वसंत देशमुख पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी अशी मागणी वारंवार कार्यकर्त्यांकडून होत असल्याने आपण विचार विनिमय बैठकीच्या माध्यमातून समर्थकांचा निर्णय घेतला असून लवकरच शरद पवार…