चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ.नीलम गोऱ्हे

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ. नीलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या ४१ व्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये राज्यातील महिलांची कार्यशाळा महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सभागृहामध्ये पार पडली.यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक महिला संघटनेच्या…

Read More

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन पुणे दि. १ जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. आज १ जानेवारी २०२५…

Read More

मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४…

Read More

सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ

गावकर्यांच्यावतीने विधानपरिषद उपसभापती डॉ निलम ताई गोर्हे यांना पर्यटन विकास स्थळाला भेट देण्यासाठी निमंत्रण देणार सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळ वेगाने विकसित होत आहे.या ठिकाणी भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पर्यटन स्थळावर आजी माजी सैनिक ,पोलीस बांधवांच्या वतीने करण्यात येत…

Read More

विसापुरजवळ चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलीसावर कठोर कार्यवाही करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

विसापुरजवळ 5 वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलीसावर कठोर कार्यवाही करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ : विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन सस्ते असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याच्यावर पॉक्सोसह…

Read More

चिमुकल्या बहिणींच्या अत्याचार अन् हत्येने पुणे हादरलं, शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे राजगुरू नगरमध्ये पोहचल्या

चिमुकल्या बहिणींच्या अत्याचार अन् हत्येने पुणे हादरलं, शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये पोहचल्या पीडित मुलींच्या हत्येच्या निषेधार्थ उपोषणास बसलेल्या प्रतिनिधींशी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची चर्चा व त्वरित दोषारोप पत्र व निकालासाठी प्रयत्नाचे आश्वासन व मनोधैर्य योजना डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने पीडित कुटुंबीयांनी केले उपोषण समाप्त पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ : पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये (Rajgurunagar) शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय…

Read More

महिला धोरणामुळे मुलींची आर्थिक प्रगती तसेच महिला सक्षमीकरणाच्या विषयात आपली निश्चितच प्रगती- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशना च्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली पत्रकार परिषद गडकिल्ले,महिला सक्षमीकरण,कोदवली धरण आणि महत्त्वाची विधेयकं यावर सविस्तर चर्चा पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२४ रोजी पार पडले.यावेळी राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली. नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामकाजात सहभाग घेतला. विधानसभा…

Read More

महायुती सरकारच्या महिलां विषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..डॉ. नीलम ताई गोऱ्हे

महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी.. कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/१२/२०२४-पुणे १० चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत होत असलेल्या ती या बहुविध चर्चा सत्र कार्यक्रमास आज शिवसेना नेत्या तसेच महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे या…

Read More

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवडीबद्दल डॉ नीलम गोर्हे यांनी अभिनंदन करत दिल्या भावी वाटचालीस शुभेच्छा…

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा… डॉ.नीलम गोर्हे गम हो कि खुशी दोनो कुछ देर के साथी है, सभापतीपदी राम शिंदेंची निवड उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गजलेतील ओळी सादर करत व्यक्त केली भावना नागपूर ,दि.१९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली.विधानपरिषदेमध्ये आज सभापती पदाचा…

Read More

उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशन तयारीचा आढावा

उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशन तयारीचा आढावा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना दिले निर्देश ,दोनही सभागृह व परिसराची पाहणी नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 16 डिसेंबर पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी तयारीचा आढावा घेतला.अधिवेशन कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना…

Read More
Back To Top