महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊतच्या निषेधार्थ शिवसेनेचे निषेध आंदोलन

महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊतच्या निषेधार्थ शिवसेनेचे निषेध आंदोलन.. पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०२/२०२५ – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत हे आमच्या नेत्या डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या विषयी अश्लाघ्य भाषेत बरळले असून एका महिला भगिनीचा संजय राऊत याने अपमान केला आहे.महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य उबाठा चे नेते कायम करत असतात. सुसंस्कृत आणि साहित्याबद्दल ज्ञान पाजळणाऱ्या संजय…

Read More

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डॉ निलम गोऱ्हे यांचा जोरदार निषेध

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डॉ निलम गोऱ्हे यांचा जोरदार निषेध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-शिंदे गटाच्या नेत्या आ.डॉ निलम गोऱ्हे यांनी जे विधान केले त्यांच्या विधानाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या आदेशाने निलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेस तहसील कार्यालया समोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेधाच्या…

Read More

उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आगामी आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन

उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आगामी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महापालिका निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविण्यासाठी केला संकल्प मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०२/२०२५- वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये आज मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करून आगामी आगामी मुंबई…

Read More

महाआरोग्य शिबिर हे लोककल्याणासाठी महत्त्वाचे पाऊल–खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

महाआरोग्य शिबिर हे लोककल्याणासाठी महत्त्वाचे पाऊल–खासदार डॉ.श्रीकांत शिंदे नेते रामदास कदम यांच्याप्रमाणेच सिद्धेश कदम यांनी या उत्कृष्ट शिबिराचे संयोजन केले–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिना निमित्त गोरेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ फेब्रुवारी २०२५: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या जन्मदिनाचे…

Read More

पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यात रुग्णालये, उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधा गरजेच्या–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यात रुग्णालये,उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधांची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत होणाऱ्या विकास आराखड्यात नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये रुग्णालये, उद्याने आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश करावा, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज…

Read More

सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल…विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे

सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल…विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांचे आमदारांना आवाहन… दिल्ली येथील विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा समारोप नवी दिल्ली – सभागृहाच्या कामकाजात शेवटपर्यंत सहभागी होण्याची तुमची तयारी असेल तर जनतेच्या प्रश्नावर न्याय मिळवणे शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.दिल्ली येथील विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह मंत्रीमहोदयांची प्रमुख उपस्थिती ठाणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.या कार्यक्रमादरम्यान विधानपरिषद…

Read More

लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची प्रभावी मांडणी करून लोकहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची प्रभावी मांडणी करून लोकहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे क्षमता बळकटीकरण समारंभ कार्यक्रम संपन्न पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे आयोजित क्षमता बळकटीकरण समारंभ भारत या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधी मंडळात यशस्वी होण्यासाठी उत्तम संसदीय आयुधे…

Read More

महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर, त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे महिलांच्या अर्थकारणातील सहभागाला चालना देण्यासाठी प्रभावी धोरणे राबवली पाहिजेत- मंत्री प्रकाश आबिटकर स्त्री आधार केंद्राच्या वतीने ‘विकासासाठी निरंतर वाटचाल : बीजिंग चौथी विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे’ या संकल्पनेवर आधारित कृती सत्राचे आयोजन मुंबई दि. ६ : महिलांच्या…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर,काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन

गोदामहाआरतीने फिटले नेत्राचे पारणे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज,३ फेब्रुवारी : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने रामकुंड पंचवटी येथे गोदामहाआरती केली. गंगामाईच्या पूजनाने त्यांनी धार्मिक श्रद्धा व्यक्त केली आणि नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले….

Read More
Back To Top