मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचार सभांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद

मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी घेतली प्रचारात आघाडी मनसेच्या प्रचार सभांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. शनिवारी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील देगाव, मल्लेवाडी, घरनिकी, मारापूर, गुंजेगाव, रेवेवाडी, पडळकरवाडी,…

Read More

अभिजीत पाटीलच आमदार होणार विधानसभेमध्ये शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तोफ डागणार

माढ्याच्या विकासाचे व्हिजन असणाऱ्या अभिजीत पाटील यांना मतदारांची साथ मतदारांचा कौल -अभिजीत पाटीलच आमदार होणार विधानसभेमध्ये शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तोफ डागणार अभिजीत पाटील यांचा मतदारसंघात झंजावात दौरा अनेकांनी केले पक्षप्रवेश : अभिजीत पाटलांची ताकद वाढली सरपंच, विकास सोसायटीच्या चेअरमननी दिली साथ पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ…

Read More

महिलांचा गृहभेटीवर भर तर अभिजीत पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे गावभेट दौरे सुरू

अभिजीत पाटील यांचा माढा मतदार संघात महिलांनी सुरू केला प्रचार महिलांचा गृहभेटीवर भर तर श्री.पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे गावभेट दौरे सुरू पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारात आता महिलांनी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. स्वतः पाटील यांची एक टीम, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची एक टीम…

Read More

बिडी उद्योग बंद पाडण्याचे भाजपचे षडयंत्र :- चेतन नरोटे

बिडी उद्योग बंद पाडण्याचे भाजपचे षडयंत्र :- चेतन नरोटे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –२४९, सोलापूर शहर मध्य विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पूर्व विभागात अनेक ठिकाणी बैठका संपन्न झाल्या. यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, भाजपने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली येऊन धूम्रपान कायदा आणला होता केवळ प्रणितीताई शिंदे यांच्या आंदोलनामुळे बिडी उद्योग सुरू राहिला.बिडी…

Read More

तुकड्या-तुकड्यात विखुरलेला समाज एकत्र करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बरोबर यावं— केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पंतप्रधान आहेत पळणारा चित्ता ,म्हणून ते गिरवत आहेत विकासाचा कित्ता — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.22- मोदीसाहेब अकोल्यामध्ये येत आहेत. आत्ता.. मग का येणार नाही राज्यात महायुतीची सत्ता ? पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणून तर गिरवत आहेत विकासाचा कित्ता” अशी कविता सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास…

Read More

मतदार संघातील स्वाभिमानी मतदार योग्य व स्वाभिमानी उमेदवारालाच आशिर्वाद देऊन विजयी करतील- भगिरथ भालके

मी सर्वसामान्य जनतेच्या मनातील उमेदवार असुन विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते व जनता मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील- भगिरथ भालके मतदार संघातील स्वाभिमानी मतदार योग्य व स्वाभिमानी उमेदवारालाच आशिर्वाद देऊन विजयी करतील- भगिरथ भालके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांच्या गावभेट दौऱ्यास गावातील सर्वसामान्य नागरिक, युवक…

Read More

अनिल सावंत यांना पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते वसंत देशमुख यांचा पाठिंबा

अनिल सावंत यांना पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते वसंत देशमुख यांचा पाठिंबा माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते वसंत देशमुख यांचा पाठिंबा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची यशस्वी शिष्टाई पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यशस्वी शिष्टाई करत माजी…

Read More

अनिल सावंत यांना आमदार करायचे ते दोन्हीही तालुक्याच्या विकासाठीच-प्रा.लक्ष्मण ढोबळे

मार्ग निघाला ठीक नाहीतर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोबत घेऊन भावी आमदार अनिल सावंत यांच्या विजयासाठी आपल्याला पुढे जावं लागेल-प्रा.लक्ष्मण ढोबळे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात जरी अनिल सायंत हा चेहरा जरी नवखा असलातरी तरी सावंत साहेबांनी सामाजिक आणि समाजोपयोगी अनेक कार्यक्रम घेऊन पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या आणि तरुणाईचे आकर्षक बनलेले दिसत…

Read More

महाराष्ट्र गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा – जयंत पाटील

महाराष्ट्र गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा – जयंत पाटील महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ उपळाई येथे जाहीर सभा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- महाराष्ट्र राज्यातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेऊन येथील रोजगार पळविला जात असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्य जणू गुजरातलाच आंदण दिले आहे.शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार करून त्याची…

Read More

नगरसेवक लखन चौगुले यांचा कार्यकर्त्यासह भाजप मध्ये संजय आवताडे यांच्या उपस्थितीत प्रवेश

नगरसेवक लखन चौगुले यांचा कार्यकर्त्यासह भाजपमध्ये उद्योजक संजय आवताडे यांच्या उपस्थितीत प्रवेश भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांना गावोगावी चांगला प्रतिसाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी गावोगावी जाऊन प्रचार चालू आहे.त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.विविध पक्षातील अनेक जण भाजपात प्रवेश करत…

Read More
Back To Top