याही निवडणुकीला जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल – खासदार अमोल कोल्हे

जनता दिल्लीच्या तक्तासमोर न झुकता महायुतीला धडा शिकवेल : खासदार अमोल कोल्हे महाराष्ट्र धर्म जपण्याची ही निवडणूक : खासदार अमोल कोल्हे ४२ गावातील जनता मला कधीही परकं पाडणार नाही : अभिजीत पाटील अभिजीत पाटील यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा पट्ट्या आमदार होणार; खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला विश्वास पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –माढा विधानसभा…

Read More

मनसे मध्ये प्रवेश करत मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना केला पाठिंबा जाहीर

मनसे मध्ये प्रवेश करत मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना पाठिंबा केला जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस चुरस वाढतच चालली आहे.यातच मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा येथे पाठिंबा वाढत आहे. पंढरपूर मंगळवेढा येथे अनेक जण पाठिंबा जाहीर करत आहेत.आज पंढरपूर येथे कडबे गल्ली येथील संतोष धोत्रे, सुधीर धोत्रे, तसेच मारुती…

Read More

पंढरपूर मंगळवेढाच्या विकासासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या : दिलीप धोत्रे

पंढरपूर मंगळवेढाच्या विकासासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या : दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे यांनी केलेली कामे सोशल मीडियावर व्हायरल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.यामुळे यंदा परिवर्तन अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सोमवारी…

Read More

लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील-शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या काँग्रेसचे चेतन नरोटे यांना शुभेच्छा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/११/२०२४: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही लढा आणि निवडून या आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला खंबीर साथ आणि पाठबळ राहील, अशा शब्दात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे…

Read More

गद्दारांच्या छाताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगोला/ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात .2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीच मी शिवसेना पक्षाकडून दीपक साळुंखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी देऊ…

Read More

पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या विकासासाठी परिवर्तनाचे ध्येय – अनिल सावंत

शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणीवर भर देऊन पाणी,शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करणार – अनिल सावंत अनिल सावंत यांचा संपर्क दौरा व पदयात्रा निमित्ताने गावांना भेट दिली त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात केले स्वागत मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – देशाचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री पद भूषविले असल्याने राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांच्या अडीअडचण काय असतात याची जाण…

Read More

झोपड्यांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत ते मिळवून देण्यास रिपब्लिकन पक्षाचा महायुती उमेदवार संजय निरुपम यांना पाठिंबा – ना.रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11 – हवा कुठे वाहते हे मला चांगले कळते.कुणाची सत्ता येणार हे मला कळते.कोण जिंकणार आहे त्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी मी जातो.जे उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे मी प्रचाराला जात नाही.संजय निरुपम हे दिंडोशीत विजयी होतील म्हणून आपण येथे आलो आहोत.त्यामुळे हम नही किसिसे कम, जिंकून येतील संजय निरुपम असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More

मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार – दिलीप धोत्रे

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलीप धोत्रे यांना विजय करण्याचा निर्धार मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या दिलीप धोत्रे यांना मतदारांची साथ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.आज रविवारी…

Read More

संजय कोकाटे व भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना दिला पाठिंबा

संजय कोकाटे व भारत शिंदे यांचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा अभिजीत पाटलांचे बळ वाढले तर आमदार बबनराव शिंदेंना धक्का प्रमुख उपस्थित: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

आपण पुढील एक वर्षाच्या आत तुळशीला पाणी तर आणुच पण दोन वर्षात मतदार संघातील सर्व रस्ते पक्के करू- अभिजीत पाटील

माढ्यासह राज्यात परिवर्तन अटळ – अभिजीत पाटील तुळशी येथे जाहीर सभा; तुळशीत एक वर्षाच्या आत पाणी आणू तालुक्यातील सर्व रस्ते दोन वर्षात पक्के करू माढा तालुक्यातून अभिजीत पाटील यांना वाढता पाठिंबा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – तीस वर्षे आमदारकी असतानाही तुळशी सारख्या गावात आजही पिण्याचे पाणी नाही त्यामुळे येथील मुलांची लग्ने जमत नाहीत. आपण पुढील एक वर्षाच्या…

Read More
Back To Top