मनसे सहकार ने उभी केली 51 फुटी गुढी

मनसे सहकार ने उभी केली 51 फुटी गुढी… मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज- गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष महेश फरकासे यांनी मालाड पूर्व येथे उभे केलेल्या एक्कावन फुटी गुढीचे पूजन मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव, मनसे मुंबई उपशहराध्यक्ष कुणाल माईणकर,विभाग अध्यक्ष भास्कर…

Read More

रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश

रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येथील मुर्शदबाबा दर्गा येथे रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तारचे आयोजन रवी सर्वगोड यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या काळात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत…

Read More

रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन होणार साजरा

रायरेश्वर ता.भोर जि.पुणे येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन ४ एप्रिल २०२५ रोजी होणार साजरा भोर ता.भोर जि.पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ साली हिंदवी स्वराज्याची रक्ताचा अभिषेक घालुन शपथ घेतली तो दिवस म्हणजेच हिंदवी स्वराज्य संकल्प दिन.दरवर्षी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यावर्षी चैत्र शुद्ध सप्तमी ४ एप्रिल २०२५ रोजी…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

अवघा रंग एक झाला ,रंगी रंगला श्रीरंग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी1 पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19-पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला,रंगी रंगला…

Read More

डॉ.मनोज भायगुडे व ॲड तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

वरद विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ.मनोज भायगुडे व ॲड तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर व तालुक्यातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.18:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वरद विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ.मनोज भायगुडे व ॲड तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर व तालुक्यातील महिलांसाठी मोफत महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन…

Read More

स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे;अन्याय सहन करू नका,स्वाभिमानासाठी उभे राहा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन नाशिकमधील आम्ही साऱ्याजणी कार्यक्रमात डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ मार्च २०२५: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आम्ही साऱ्याजणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे…

Read More

तणहोळी स्थानिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचे आवाहन

तणहोळी स्थानिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचे आवाहन… मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) जैविक आक्रमणा-विरोधात हरीत चळवळ अंतर्गत जागतिक परिसंस्था पुनरुज्जीवन दशकाचे औचित्य साधून हटवा तण वाचवा वन,हटवा तण वाढवा वन,हटवा तण वाढवा कृषीधन,हटवा तण वाचवा गो-धन,तणमुक्त भारत स्वच्छ भारत,तण खाई वन तण खाई धन, ⁠हटाओं तण बचाओ वन,स्थानिक देशी वनस्पतींना वाव- उपद्रवी परदेशी वनस्पतींना…

Read More

जागतिक महिला दिनी दौलतराव विद्यालय येथे कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 50 सायकल वाटप

जागतिक महिला दिनानिमित्त दौलतराव विद्यालय कासेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 50 सायकल वाटप पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.8 मार्च- पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कासेगांव येथे विद्यार्थिनींना ग्रामपंचायत कासेगावमार्फत 50 गरजू होतकरू विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनानिमित्त सायकल वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.यानंतर या कार्यक्रमाचे…

Read More

जीवनात यशस्वी होण्यास आई , वडील व गुरुजनांचा आदर राखावा- पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील

जीवनात यशस्वी होण्यासाठी आई, वडील व गुरुजन यांचा आदर राखावा-पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील स्वेरीमध्ये जागतिक महिला दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५ : महिला दिन साजरा करताना माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले,राहीबाई पोपेरे यांच्या अद्भूत कार्याला आपण वंदन केले पाहिजे. एक महिला काय करू शकते, याची प्रचीती त्यांच्या कार्यातून येते. ज्यावेळी मी लहान होते तेव्हा कलेक्टर होण्यासाठी काय…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस कमिटी च्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महिलाध्यक्षा प्रमिला तूपलवंडे,मा.नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,भीमाशंकर टेकाळे,…

Read More
Back To Top