भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे-युवा नेते प्रणव परिचारक

विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण व्हावी यासाठी आनंद राजेंद्र भिंगे मित्रपरिवाराकडून बुद्धिबळाचे वाटप भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे – युवा नेते प्रणव परिचारक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पंढरपूरात सालाबादप्रमाणे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या सुवर्णदिनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे सामाजिक उपक्रम भिंगे परिवाराकडून राबवले…

Read More

चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न

चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज /नंदकुमार देशपांडे – कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात येथील चौफळा श्रीकृष्ण मंदिरात भल्या पहाटे संपन्न झाला. या मंदिरात पुरातन भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असून देऊळही हे श्री बडवे यांच्या मालकीचे आहे . या कृष्ण मंदिरात बडवे कुटुंब व परिसरातील फुलमाळी तसेच या भागातील विक्रेते…

Read More

कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती करु नये कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान पंढरपूर दि.13:- केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास व निर्मितीस मनाई आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे.कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापर व निर्मिती करण्यात येऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. राष्ट्रध्वजाविषयीचे…

Read More

पंढरपूरात तिरंगा बाईक रॅलीतून देशभक्तीचा जागर

पंढरपूरात तिरंगा बाईक रॅलीतून देशभक्तीचा जागर तालुका प्रशासनाकडून आयोजन नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग पंढरपूर,दि.14 : नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या ज्वाजल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे या उद्देशाने शासनामार्फत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असल्याने पंढरपूर तालुका प्रशासनाच्यावतीने शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात…

Read More

रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले

रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य पंढरपूर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस राखी बांधण्यात आली पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- शनिवार दि. ०९/०८/२०२५ रोजी रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री…

Read More

ब्रिटिश साम्राज्याविरुद्धची भारत छोडो ही लढाई भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक टप्पा ठरली- प्रा.डॉ.गोवर्धन दिकोंडा

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त व्याख्यान संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ – रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधन समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब बळवंत होते.या प्रसंगी मंचावर…

Read More

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न केक कापून वाढदिवस साजरा, नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- शहर महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ. उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे…

Read More

मा.आ.गणपतराव देशमुख जयंतीनिमित्त बुद्धिबळ व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मा.आ.गणपतराव देशमुख जयंतीनिमित्त बुद्धिबळ व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन तीन गटात होणार स्पर्धेचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : मा.आ.स्व.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महूद बु ता.सांगोला येथील देव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने फिनिक्स प्राथमिक मराठी, सेमी इंग्रजी माध्यम आणि ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन्ही स्पर्धा मंगळवार दि.१२ ऑगस्ट…

Read More

परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते – आमदार अभिजीत पाटील

पंढरपूरात आ.अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष ५२ जेसीबीतून उधळला फुलांचा वर्षाव शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांसह नेते मंडळींची उपस्थिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०८/२०२५ – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने ५२ जेसीबीतून फुलांची उधळण करत…

Read More
Back To Top