Weather News:पुणे-मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी
[ad_1] Weather News:राज्यात मान्सूनच्या प्रवेशानंतर मे महिन्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 4 दिवसांत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. ALSO READ: राज-उद्धव युतीवर शरद पवारांनी दिले सडेतोड विधान मुंबई, ठाणे आणि त्याच्या उपनगरात पुढील 24 तासांत…