
LIVE: तहव्वुर राणाला ताबडतोब फाशी द्या: विजय वडेट्टीवार
Maharashtra Marathi Breaking News Live Today : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसीलमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि संकलनाच्या गंभीर प्रकरणात सहभागी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी कारवाई केली आहे आणि त्यांना निलंबित केले आहे “राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते…. महाराष्ट्रातील पुण्यातील एका घरात सिलेंडरचा…