प्रा. शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परिवाराची भूमिका नाही – अनिल सावंत

प्रा.शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परिवाराची भूमिका नाही – अनिल सावंत शिवाजी सावंत यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, अभिजीत पाटील यांना आमचा सक्रिय पाठिंबा आहे- अनिल सावंत आणि परिवार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या लिंक रोड पंढरपूर याठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली…

Read More

मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना शिवसेना( उबाठा ) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

मनसे उमेदवारास शिवसेना(उबाठा)पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना वाढते पाठबळ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर शहर पदाधिकारी आणि राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी माध्यमांशी…

Read More

तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही दिलेले वचन पाळणार – तेलंगणाचे मंत्री कोमाटीरेड्डी वेंकट रेड्डी

तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दिलेले वचन पाळणार !भाजप सरकारने केवळ आदानी, अंबानींनाच मोठे केले –तेलंगणाचे मंत्री कोमाटीरेड्डी वेंकट रेड्डी यांचा घणाघाती आरोप महाराष्ट्रातही पंचसूत्रीची अंमलबजावणी करणार : खा. प्रणिती शिंदे कॉर्नर सभेत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना विजयी करण्याचा संकल्प सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : तेलंगणा राज्यात निवडणुकीत दिलेले सहा गॅरेंटीचे वचन काँग्रेसने पूर्ण केले आहे. तेलंगणा प्रमाणेच…

Read More

तुमच्यापुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या- अभिजीत पाटील

शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवतो – अभिजीत पाटील उंबरे व रोपळे येथील जाहीर सभेत आश्वासन आजपर्यंत जी जबाबदारी अंगावर पडली ती प्रामाणिकपणे पार पाडली कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही पाय दिला नाही – अभिजीत पाटील पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे विठ्ठल चा चेअरमन झालो.या काळात ज्या-ज्या…

Read More

७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले : खा.ओमराजे निंबाळकर

७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले : खा.ओमराजे निंबाळकर जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील : खासदार ओमराजे निंबाळकर राजाभाऊ चवरे,कुर्मदास कारखान्याचे माजी संचालक हिंदुराव आरे,अमरसिंह साठे व जामगावचे सरपंच सोनाली सरवदे, बुद्रुक वाडीचे सरपंच पूजा माने यांनी जाहीर प्रवेश करून पाठिंबा दिला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४- माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास…

Read More

समाधान आवताडे यांच्या भविष्याची नव्हे तर जनतेच्या भविष्याचा फायदा करणारी ही निवडणूक- ना.नितीन गडकरी

समाधान आवताडे यांच्या भविष्याची नव्हे तर जनतेच्या भविष्याचा फायदा करणारी ही निवडणूक- ना.नितीन गडकरी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १४/११/२०२४ – तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाताना हॉटेलवाल्याची जात पाहता का? दवाखान्यात जाताना डॉक्टरची जात पाहता का ? माणूस हा जातीने मोठा नसतो तर त्याच्या कर्तुत्वाने मोठा असतो.सर्वांना सोबत घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. ही…

Read More

भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा : खा.प्रणिती शिंदे

रिक्षा संघटनांचा काँग्रेसचे चेतन नरोटे यांना पाठिंबा -गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठविण्याचा निर्धार रिक्षावाल्यांनी केला भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा :खा.प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४: सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला.काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना खासदार केले आता चेतन नरोटे यांच्या रूपात…

Read More

अनिल सावंत आमदार झाले की महाविकास आघाडीची पंचसूत्री योजना राबविण्यात येणार – सरपंच ऋतुराज सावंत

नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार – सरपंच ऋतुराज सावंत पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील साठेनगर येथील युवा नेते निलेश नाईकनवरे,ओंकार वाघमारे, महेश वाघमारे, विनोद शेटे यांच्या नेतृत्वाखाली 200 युवक कार्यकर्त्यांनी महाविकाच्या…

Read More

मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी- आ समाधान आवताडे

विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार – आ समाधान आवताडे मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी-आ समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी आलो असल्यामुळे मी हजारो कोटींचा निधी…

Read More

खानापूर विधानसभा जि. सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे

खानापूर विधानसभा जि.सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे सुहास बाबर यांना बहुमताने निवडून देण्याचे डॉ. गोऱ्हे यांचे आवाहन स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी टेंभू पाण्याच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे कार्य केले विटा सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४ : स्व.अनिलभाऊ बाबर यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. त्यांना योजना…

Read More
Back To Top