नारायण राणे यांनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे

नारायण राणेंनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या निलेश राणेंना निवडून द्या – डॉ.गोऱ्हे यांचे आवाहन सिंधुदुर्ग /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ नोव्हेंबर २०२४ : कोकणाला विकासाची दृष्टी देण्याचे काम माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. याच राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे धनुष्यबाण या…

Read More

मतदार फोटो ओळखपत्रा व्यतिरिक्त मतदानासाठी इतर 12 कागदपत्रे ग्राह्य

मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य पंढरपूर दि.18 : येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाकरीता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या ओळखपत्रांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यात निवडणूक आयोगाच्या ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 ओळखपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या 12 ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदाराला मतदान करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक…

Read More

दिल्ली पतींसमोर हुजरेगिरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : नितीन बानगुडे पाटील

विठ्ठल परिवाराने दिला पाठिंबा तसेच मराठा समन्वयक रामभाऊ गायकवाड व कोळी समाजाच्या वतीने अभिजीत पाटील यांना दिला पाठिंबा सर्वांना सोबत घेऊन जाणारे अभिजीत पाटील यांना साथ द्या: नितीन बानगुडे पाटील मी कर्तृत्व सिद्ध केल्याने जनता आमदार करेल : अभिजीत पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माढ्यात सांगता सभा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –…

Read More

जनतेच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे माझा विजय निश्चित : दिलीप धोत्रे

मंगळवेढ्यात दिलीप धोत्रे यांच्या पदयात्रेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी जनतेच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे माझा विजय निश्चित : दिलीप धोत्रे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१८/११/२०२४- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ संत दामाजी चौक येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली होती. यावेळी मंगळवेढ्या तील नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत…

Read More

आ.प्रशांत परिचारक यांनी भाजप महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना विजय करण्याचे केले आवाहन

महात्मा फुले चौक,पंढरपूर येथे कॉर्नर सभा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे समाधान आवताडे तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प.गट या दोघांनी वेगवेगळे उमेदवार दिले आहेत. मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे कोणीही छातीठोकपणे विजयाची खात्री देत नाही. 252 पंढरपूर -मंगळवेढा  विधानसभा  निवडणुक भाजप- महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान…

Read More

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे मुंबादेवी येथे शायना एन.सी ,शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचार सभा मुंबई /पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा…

Read More

180 आमदार राज्यात महाविकास आघाडीचे निवडून येतील : आमदार रोहित पवार

राज्यात शरद पवार विरुद्ध मोदी अशी निवडणूक : आमदार रोहित पवार राज्यात महाविकास आघाडीचे 180 आमदार निवडून येतील : आमदार रोहित पवार पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली माढ्याचा विकास करण्यासाठी साथ द्या : अभिजीत पाटील स्वर्गीय यशवंतभाऊ, स्वर्गीय राजूभाऊ पाटील हे पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहिले : आमदार रोहित पवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ भोसे आणि मोडनिंब येथे…

Read More

पंढरपूर द.ह.कवठेकर प्रशालेची मतदार जागृती रॅली

द.ह.कवठेकर प्रशालेत मतदार जागृती रॅलीचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/२०२४ – पंढरपर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेत आज मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीला पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ॲड सुनील वाळूजकर व आरोग्य अधिकारी श्री.तोडकरी यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. या रॅलीमध्ये प्रशालेतील सकाळ सत्राच्या 700 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. मार्केट यार्ड, तहसील कार्यालय, तालुका शहर…

Read More

पंढरपुर मंगळवेढा विधान सभा मतदारसंघात ओबीसी समाज घटकांचा मनसेचे दिलीप धोत्रे यांना पाठिंबा

ओबीसी समाज घटकांचा मनसेचे दिलीप धोत्रे यांना पाठिंबा पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना मतदार संघातील आजी-माजी नगरसेवक तसेच सर्वच समाजातील नेते मंडळींचा पाठिंबा मिळत असताना आता…

Read More
Back To Top