सोलापूर:- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त रणसम्राट सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा रणसम्राट युवारत्न पुरस्कार हा प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून करत असलेल्या कार्याला मिळाला.
हा पुरस्कार सोलापूरचे पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर, Adv संजीव सदाफुले सर, प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आला.
संस्थेचे संस्थापक दीपक गायगवळी ,अध्यक्ष मिलिंद ठोंबरे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार…..
हा पुरस्कार नेहमीच प्रार्थना च्या कार्याला बळ देणाऱ्या आपल्या सर्वांना समर्पित अशी भावना टीम प्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर यांनी व्यक्त केली.
9545992026/9049063829
