नांदेड (अनंतोजी कलिदास)
पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विविध विभागांच्या बैठकांना सुरुवात. आज सर्वप्रथम पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. शहरातील समस्यांसंदर्भात व विविध प्रलंबित विषयांचा आढावा पालकमंत्री यावेळी विभाग प्रमुखांकडून घेत आहेत.शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे व महानगर पालिकाचे भरदिवसा पथदिवे, व इतर कार्यकडे लक्ष्य ठेवावे व कायद्याचे उल्लंघन केल्यास कोणालाही सोडू नये व राज्यउत्पादन शुल्क व इतर विभागानी विशेष लक्ष्य दयावे शिवाय बऱ्याच विषयवार चर्चा झाली . त्यानंतर पालकमंत्री रवाना झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार सहित मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते ,
