नांदेड (अनंतोजी कलिदास)
पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विविध विभागांच्या बैठकांना सुरुवात. आज सर्वप्रथम पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. शहरातील समस्यांसंदर्भात व विविध प्रलंबित विषयांचा आढावा पालकमंत्री यावेळी विभाग प्रमुखांकडून घेत आहेत.शहरात कायदा व सुव्यवस्था आबादित राहवे व महानगर पालिका ही भर दिवसा पथदिवे व इतर कार्यकडे लक्ष्य ठेवावे व कायदा चे उलगन केल्यास कोणाला ही सोडू नये व राजयउत्पादन शुल्क व इतर विभाग पन विशेष लक्ष्य दयावे शिवाय बऱ्याच विषयवार चर्चा जाली नातर पालकमंत्री रवाना जाले ज्यावेळी आपर जिलाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, जिला पोलिस अधीक्षक अविनाश कुमार सहित मोठ्या सख्याने अधिकारी उपस्थित होते ,
