धर्माबाद अनंतोजी कालिदास प्रतिनिधि
धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी रोहन माधव देवके तर उपाध्यक्षपदी सिद्धोधन भुजंग सोनकांबळे यांची निवड करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रोशनगाव या गावामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात शांततेच्या वातावरणात साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून येथील तक्षशिला बुध्द विहाराच्या प्रांगणामध्ये जयंती मंडळ कार्यकारणी च्या निवडीसाठी 3 एप्रिल रोजी संध्याकाळी सर्व समाज बांधवांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये 25 /4/2025 रोजी जयंती आयोजित करण्यात आली आहे.जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी रोहन देवके, उपाध्यक्षपदी सिद्धोधन सोनकांबळे, सचिव नागोराव गंगाधर वाघमारे, कोषाध्यक्ष आमोल गणपत सोनकांबळे, मार्गदर्शक शामराव डूमणे, जेष्ठ मार्गदर्शक गौतम गेंदाजी देवके, मार्गदर्शक यशवंत विठ्ठल देवके, मार्गदर्शक सदानंद देवके, मार्गदर्शक पांडुरंग कोंडीबा शेळके, भिमराव रामराम देवके, एकनाथ गेंदाजी देवके, राहुल पुंडलिक देवके, उत्तम गंगाराम देवके, जनार्दन मरीबा वाघमारे, मधुकर पांडुरंग वाघमारे, चंद्रकांत नागोराव देवके, प्रल्हाद विठ्ठल देवके, सदानंद विठ्ठल देवके, माधव राघोबा शेळके,प्रशिक माधव शेळके,केशव संभाजी देवके, शेषेराव पुंडलिक सोनकांबळे, सुरेश गंगाराम देवके,रवि गंगाराम देवके, सुरेश नामदेव देवके, सिध्दार्थ विठ्ठल देवके, देविदास पुंडलिक सोनकांबळे, सुनिल पोताजी देवके, अशोक संभाजी देवके, शंकर संभाजी देवके, अशोक विठ्ठल देवके , रघुनाथ गेंदाजी देवके, प्रकाश राघोबा शेळके, सदानंद राघोबा शेळके, गणपत नागोराव देवके, शामराव मोतीराम देवके, यशवंत विठ्ठल देवके, संतोष गंगाधर वाघमारे, नागोराव गंगाधर वाघमारे, राहुल गंगाधर वाघमारे, राहुल गंगाधर वाघमारे, दत्ता कोंडीबा शेळके, यशवंत गंगाराम देवके, दिपक यशवंत देवके, विजय गेंदाजी देवके, गणपत नागोराव सोनकांबळे, आडेलु सोनकांबळे,माधव विठ्ठल देवके, शेषेराव शंकरराव देवके, भाऊराव शंकरराव देवके, दशरथ लक्ष्मण देवके, नागनाथ विठ्ठल सोनकांबळे, गौतम विठ्ठल सोनकांबळे, भुजंग विठ्ठल सोनकांबळे, निवृती गंगाराम देवके, राहुल निवृती देवके,तर सदस्य म्हणून केशव अशोक देवके, नानकचंद देवके
सत्यपाल शेळके,नितिन देवके,
प्रकाश सोनकंबळे,विकास देवके,अविनाश देवके,सुशील देवके,
अविनाश सोनकांबळे,गंगा देवके,सचिन देवके,किशोर सोनकांबळे,राहूल देवके,राष्ट्रपाल बनसोडे,राहुल वाघमारे,साहेबराव देवके ,प्रवीण देवके,निखिल देवके,
विकास देवके,अजय शेळके,
पवन देवके,विशाल देवके,सिद्धांत देवके,नागराज देवके,सुबोध वाघमारे,
सुदर्शन सोनकांबळे,कुणाल देवके,
सोनाजी देवके,साई शेळके ,प्रशिक शेळके ,मोनाजी देवके,प्रीतम डुमणे,
सुमित देवके,सुजित देवके,बबली शेळके, सदस्य म्हणून यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.