विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांनी मानसिक आजारावर 50% सवलत

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांनी मानसिक आजारावर 50% सवलत जाहीर केली असून ज्यांना मानसिक उपचार आणि सेल्फ हिप्नॉटिझम शिकावयाचे असेल त्यांनी 14 एप्रिल ते 20 तारखेपर्यंत आपल्या नावनोंदणी करावी 20 तारखेपर्यंत नोंद करणाऱ्यांनाच या सवलतीचा लाभ मिळेल ! मित्रांनो नमस्कार, मी संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे (सोलापूर) हिप्नॉटिझम शास्त्राबद्दल थोडक्यात परिचय करून देत आहे.हिप्नॉटिझम हे अंतर्मनाचे शास्त्र असून अंतर्मनाच्या 90% शक्तीचा यामध्ये वापर केला जातो. हिप्नॉटिझम द्वारे सर्व प्रकारच्या मानसिक आणि मनो शारीरिक समस्याचे निवारण करता येते. या उपचार पद्धतीला (WHO)जागतिक आरोग्य संघटनेने शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे. तसेच भारतीय केंद्र सरकारने उपचार पद्धती म्हणून या शास्त्राला मान्यता दिलेली आहे. ही उपचार पद्धती विना औषधी असून या उपचार पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. मी गेल्या 35 वर्षापासून मानसिक टेन्शन, लैंगिक समस्या,निद्रानाश,हस्तकंप, तोतरेपणा,न्यूनगंड,भयगंड, अनामिक भीती, चिडचिडेपणा, घाबरल्यासारखे वाटणे, आत्महत्येचे विचार, भीती, चिंता,काळजी, नैराश्य अशा विविध मानसिक आणि मनोशारीरिक आजारांवर हजारो लोकांवर उपचार करून त्यांना नवसंजीवनी दिलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती एकाग्रता आत्मविश्वास आणि परीक्षेची भीती दूर करण्यासाठी संमोहन उपचार उपयोगी ठरतो. तरी वरील प्रमाणे आपणास किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्यांनी कुठल्याही प्रकारे न घाबरता माझ्याशी 98 90 90 2086या भ्रमणध्वनीवर वैयक्तिक संपर्क साधून आपल्या मानसिक समस्येचे निराकरण करून घ्यावे. या उपचार पद्धतीत समोरच्या व्यक्तीने सहकार्य केल्यास त्याच्यावर उपचार केला जातो त्यामुळे हिप्नॉटिझम द्वारे कुठल्याही व्यक्तींची फसवणूक होत नाही. धन्यवाद.🙏🙏🙏*अधिक माहिती साठी. 98 90 90 20 86 या नंबरवर कॉल करा सविस्तर माहिती सांगतो🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top