सोलापूर:- सोलापूर जिल्हा न्यायालयातील सिद्धार्थ संग्राम कांबळे यांच्या मातोश्री. सरस्वती संग्राम कांबळे यांचे निधन…दिनांक २७/०४/२०२५ रोजी सोलापूर येथे झाले. सरस्वती संग्राम कांबळे यांचे वयाच्या ७२व्या वर्षी वृद्धपकालीन निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, सून, दोन नातवंड, भाऊ, मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दि. २८/०४/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता, त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.
( घरचा पत्ता : भाग्योदय सोसायटी, पुष्पस्नेह लॉन्स, अंत्रोळीकर नगर -१ जवळ, सोलापूर. )
