जीवनात यशस्वी होण्यास आई , वडील व गुरुजनांचा आदर राखावा- पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील

जीवनात यशस्वी होण्यासाठी आई, वडील व गुरुजन यांचा आदर राखावा-पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील स्वेरीमध्ये जागतिक महिला दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५ : महिला दिन साजरा करताना माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले,राहीबाई पोपेरे यांच्या अद्भूत कार्याला आपण वंदन केले पाहिजे. एक महिला काय करू शकते, याची प्रचीती त्यांच्या कार्यातून येते. ज्यावेळी मी लहान होते तेव्हा कलेक्टर होण्यासाठी काय…

Read More

स्वेरीत द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स विषयी कार्यशाळा संपन्न  

स्वेरीत द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स विषयावर कार्यशाळा संपन्न   पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०१/२०२५ – गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि  बिदर कर्नाटक मधील गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेज  यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) अंतर्गत दि.२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान आठवडाभर शिक्षक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.        गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ.सरदार बलबीरसिंग व स्वेरीचे संस्थापक सचिव व…

Read More

स्पर्धात्मक व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल-उद्योजक सुरज डोके

स्पर्धात्मक व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल-उद्योजक सुरज डोके स्वेरीत अविष्कार-२०२४ हा उपक्रम संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/१२/२०२४ – अविष्कार- २०२४ सारख्या स्पर्धात्मक व्यासपीठाच्या माध्यमातून संशोधनातील वेगवेगळे प्रकल्प तयार होतात. यामध्ये विद्यार्थी हे एकरूप होऊन प्रकल्पांची निर्मिती करत असताना वेगळी ऊर्जा तयार होत असते. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट हे स्पर्धेच्या रूपाने साकार होत असतात.अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे…

Read More

कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग

कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग प्रशासनासोबत विद्यार्थ्यांनी केली वारकऱ्यांना मदत पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- वारीच्या निमित्ताने विविध संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीत येत असतात त्यामुळे पंढरीत लाखो वारकरी जमा होतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, नगरपालिका व सुरक्षा बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन यांचा मोठा ताफा असतो. वारकऱ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी…

Read More

आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ.एन.बी. पासलकर

आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ.एन.बी.पासलकर स्वेरीमध्ये ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०९/२०२४- प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी चाकोरी बाहेर (आऊट ऑफ द बॉक्स) जाऊन विचार करायला हवा, ज्यामुळे त्यांच्या नवकल्पनांना चालना मिळते….

Read More

दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार

दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०९/२०२४- सोलापूर मधील डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात नुकताच सामंजस्य करार स्थापित झाला आहे, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ…

Read More
Back To Top